Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » खुशखबर! राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) गट क भरतीचे अर्ज सुरु होणार! | Maha CID Pune Bharti 2026
Last Updated:

खुशखबर! राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) गट क भरतीचे अर्ज सुरु होणार! | Maha CID Pune Bharti 2026

Maha CID Pune Bharti 2026

सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक, गट-क, १६ रिक्त पदांच्या पद भरतीच्या परिक्षेसाठी आवश्यक असलेला प्रस्तावित अभ्यासक्रम दि. १४/०७/२०२६ रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.राज्य. पुणे या कार्यालयाच्या www. mahacid. gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला होता. सदर प्रस्तावित अभ्यासक्रमासंदर्भात उमेदवार यांना काही आक्षेप असल्यास दि. १४/०७/२०२६ ते दि.२४/०७/२०२६ रोजीपर्यंत आक्षेप नोंदविणेबाबत सुचित करण्यात आले होते. सदर अभ्यासक्रमास अनुसरून उमेदवार यांच्याकडून प्राप्त झालेले आक्षेपांची पडताळणी करून फेटाळण्यात आले आहे. दि.१४/०७/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला अभ्यासक्रम हा सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक, गट-क पदभरतीच्या परिक्षेसाठी अंतिम करण्यात येत आहे. आवेदन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देणेबाबतची माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, म.राज्य. पुणे या कार्यालयाच्या www.mahacid.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केल्यानंतर उमेदवारांना आवेदन अर्ज भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल. तसेच ज्या उमेदवार यांनी यापुर्वी आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा आवेदन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.

MahaCID Bharti Update 2026

Maha CID Pune Bharti 2026 : Criminal Investigation Departmen t Pune , has recently published new recruitment notification for the post of “Assistant Government Document Examiner” . There are 16 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned link before the last date. The last date of application is 11th of March 2026 . For more details about Maha CID Pune Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

Advertisement

अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक ” पदाची 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. गुन्हे अन्वेषण विभाग पुणे भरती २०२६ करीत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

गुन्हे अन्वेषण विभाग पुणे भरती २०२६

  • पदाचे नाव – सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक
  • पद संख्या 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला वर्ग: रु. १,०००/-.
    • राखीव वर्ग: रु. ९००/-.
    • माजी सैनिक: शुल्क नाही.
  • नोकरी ठिकाण पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मार्च २०२६
  • अधिकृत वेबसाईट : mahacid.gov.in
Advertisement

Maha CID Pune Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक 16

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Maha CID Pune Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक A Bachelor’s Degree in Science (B.Sc.) with Chemistry as the main subject and Physics as a sub-subject, with a first or second-class grade OR a Bachelor’s Degree in Forensic Science (B.Sc. Forensic Science).

Salary Details For Maha CID Pune Arj 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक Rs.41,400/- to 1,32,300/-

How To Apply For Criminal Investigation Department Pune Job 2026

  1. या भरतीसाठी अर्ज  ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२६ आहे.
  4. विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव mahacid.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/wNWS5
✅ अधिकृत वेबसाईट
mahacid.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

16 जागा

वयोमर्यादा किती आहे?

18 – 38 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

११ मार्च २०२६

नोकरी ठिकाण कुठे आहे?

पुणे