Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » वन विभाग वनसेवक कंत्राटी भरतीची जाहिरात कधी येणार, उमेदवारांना प्रतीक्षा! – MahaForest Bharti 2026
Last Updated:

वन विभाग वनसेवक कंत्राटी भरतीची जाहिरात कधी येणार, उमेदवारांना प्रतीक्षा! – MahaForest Bharti 2026

MahaForest Bharti 2026 | Van Vibhag Bharti 2026

महाराष्ट्र वन विभागाच्या भ्रतीचाची महाराष्ट्रातील लाखो उमेदवारांना प्रतीक्षा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून नवीन जाहिरात आली नसून उमेदवार या वन विभाग भरतीची प्रतीक्षा करत आहे. काही दिवसाआधी मुख्यमंत्र्यानी मेगा भरतीची घोषना केली परंतु बरेच महिने होऊन गेलो अजून या संदर्भात काही अपडेट आलेला नाही. त्यातच, काही समाज कंटकांनी फेक जाहिरात शेयर केली. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय (मंत्रालय), मुंबई यांचे कार्यालय नरिमन पॉइंट येथील मंत्रालयात (म्हैला बिल्डिंग, १ ला मजला), मादाम कामा रोड, मुंबई अशा प्रकारचे लेटर हेड वापरुन वन विभागात “वनसेवक” या पदासाठी कंत्राटी पध्दत भरती घेण्याबाबतची जाहिरात निर्गमित केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर पत्र सोशल मिडीया, व्हॉटसअप वर प्रसारित झाले आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय वनभवन, रामगिरी रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर हे कार्यालय राज्याचे वनविभागाचे मुख्यालय आहे. या कार्यालयाकडून “वनसेवक” या पदाकरीता कोठलेही जाहिरात प्रसिध्द / निर्गमित करण्यात आलेली नाही. प्रथम दर्शनी सदर जाहिरात हे उमेद्वारांची फसवणूक करण्याचे उद्येशाने तयार केल्याचे दिसून येत असून, बोगस असल्याची दिसते (सुलभ माहिती करीता प्रत सहपत्रीत). वन विभागात सर्व पदांची भरती प्रक्रिया हे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात येत असून, त्याबाबतची सर्व माहिती/प्रक्रिया www.mahaforest.gov.in या संकेत स्थळावर वळो-वेळी प्रसिध्द करण्यात येत असतात. अशा प्रकारच्या फसवणूकी पासून जनतेनी सावध राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.

Van Vibhga Bharti Update

MahaForest Bharti 2026: Forest Department Recruitment 2026 Maharashtra is started now. Maharashtra Forest Department is going to start the latest recruitment for various posts. 2412 vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is started now. For more details about Maharashtra Forest Department Recruitment 2026, Maharashtra Forest Guard Recruitment 2026, Van Vibhag Bharti 2026 Maharashtra, mahaforest.gov.in 2026, Van Vibhag Bharti 2026 online form, visit our website policebharati.co.in.

Maharashtra Forest Department Recruitment 2026 Information

Vacancies Name Forest Guard
Total Vacancy 2,412 Vacancies
Qualification 10th/ 12th
Age Limit 18-30 Years
Application Mode Online
Job Location Maharashtra

Maharashtra Van Vibhag Vibhag Bharti 2026 | Maharashtra Van Vibhag Vibhag Recruitment 2026

MahaForest Bharti 2026 – Maharashtra Van Vibhag Vibhag is going to release the latest Maharashtra Forest Bharti Notification 2026 soon. When the Official Advertisement of Maharashtra Van Vibhag will be published we will inform you about this Bharti on this page. After that, we will also update the link to the PDF Advertisement. But remember that yet Official Advertisement is not published by Department Also be aware of any fake advertisements. After the due date, Maharashtra Van Vibhag Recruitment will not collect an application form. Submit the online form as soon as possible. In this article, you will get information regarding Maharashtra Forest Department Bharti 2026 , MahaForest Bharti 2026  such as eligibility criteria, Educational Qualification, Age Limit, Selection Process, Application Form, Pay Scale / Salary, Syllabus, Important Dates.

Van Vibhag Bharti 2026 | MAHA Forest Upcoming Bharti 2026

The good news for those candidates is waiting for Maharashtra Van Vibhag Bharti 2026. The Forest Department of Maharashtra state going to recruit suitable applicants for where is a post like frest guard jobs. Maharashtra state government will be recruiting Forest Bharti in the districts Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Satara, Sangli, Solapur, Kolhapur, Aurangabad, Jalna, Parbhani, hingoli, Nanded, Latur, Amravati, Buldhana, Akola, Washim, Yavatmal, Nagpur, Wardha, Gondia, Bhandara, Chandrapur, Gadchiroli. Vacancy list according to the number of vacant posts created in all districts of Maharashtra.

MAHA Forest Bharti 2026Overview | mahaforest.gov.in 2026

Organizer Name Maharashtra Forest Department
Recruitment Name Van Vibhag Bharti 2026
Post Name Forest Guard, Forest Ranger and Surveyor, Etc.
Total Number of Vacancies 2,412 Vacancies
Job Type Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit Read PDF
Pay Scale / Salary Read PDF
Application Mode Online/ Offline
Last Date for Apply Online
Official Website https://mahaforest.gov.in

वनविभाग भरती PDF जाहिरात बघा

Forest Department Bharti 2026

Willing candidates are advised to follow our site policebharati.co.in to get the latest updates about Maharashtra Forest Department Vacancy 2026/ MahaForest Jobs 2026 / Van Vibhag Latest Recruitment 2026 / Upcoming Van Vibhag Recruitment 2026, Forest Bharti 2026.

वन विभागाच्या ७३ जागांसाठी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत  भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर मैदानी चाचणीची प्रक्रिया ५ ते ८ फेब्रुवारीदरम्यान शेंद्रा येथे नियोजित होती. महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारी तारीख देण्यात आली होती. मात्र, ती अचानकपणे बदलण्यात आली. त्यानंतर काहींना ई-मेल तर काहींना फोन करीत ही चाचणी ८ फेब्रुवारीला घेण्यात आली. दरम्यान, अनेक उमेदवारांना फोन आला नसल्याने जवळपास १४८ उमेदवार या चाचणीपासून वंचित राहिले आहेत. वन विभागाने ७३ जागांसाठी दिवाळीदरम्यान परीक्षा घेतली. त्यानंतर या महिन्यात पाच किलोमीटर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आहे. यात महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या.

२२ जानेवारीला हॉलतिकीट वाटप करण्यात आले. त्याचवेळी महिला उमेदवारांसाठी ५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली होती. मात्र, अचानक ५ ऐवजी ८ फेब्रुवारीला ही परीक्षा घेण्याचा ई-मेल महिला उमेदवारांना पाठविण्यात आला. काहींना फोन करण्यात आल्याचा दावा वन विभागाने केला. या मैदानी चाचणीपासून १४८ उमेदवार वंचित राहिले. काही महिला उमेदवार पाच तारखेला आल्या. त्यांना पुन्हा ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. ९ फेब्रुवारीला कुठलीही चाचणी झाली नाही. यामुळे यातील काही उमेदवारांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या. एजन्सीचे नियोजन नसल्याने हा फटका बसला आहे.

ज्या महिला उमेदवारांच्या हॉलतिकिटांवर ९ फेब्रुवारीची तारीख वन विभागाने लिहून दिली, त्यांच्या तक्रारी आल्या. आता त्यांची १५ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेण्यात येणार असल्याचे वनसंरक्षक एच.जी. धुमाळ यांनी सांगितले.

मात्र, ही माहिती त्या उमेदवारापर्यंत पोचली, की पुन्हा पहिल्यासारखे राहील हे अजूनही स्पष्ट नाही. अनेक उमेदवारांना नेटवर्कची समस्या असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना संपर्क कसा साधणार, याचीही स्पष्टता वन विभागाकडे नाही.

त्या १०० उमेदवारांचे काय?
१,८०० पैकी १४८ उमेदवार मैदानी चाचणीसाठी योग्य माहिती न मिळाल्याने येऊ शकले नाहीत. त्यातील ४८ उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी होणार आहे. १०० उमेदवारांचे यात नुकसान होण्याची शक्यता आहे. याविषयी वन विभागाचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत.

महिला उमेदवारांसाठी ८ फेब्रुवारीला मैदानी चाचणी घेतली. यात १,८०० पैकी १४८ गैरहजर होते. जे काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांना ९ फेब्रुवारीची तारीख लिहून देण्यात आली. त्या उमेदवारांसाठी आता १५ फेब्रुवारीला चाचणी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात सर्वांना आम्ही कळविणार आहोत. परीक्षा पारदर्शक होत आहे.

MahaForest Bharti 2026 : Maharashtra Forest Department has Published New GR Regarding Van Vibhag Bharti 2026.  This Bharti process will be carried for Van Rakshak(Forest Guard), Lekh Pal, Steno, Surveyor, Accountant & Other Posts.  In this New Van Vibhag GR, Mahsul Van Vibhag has declared that Van Vibhag Advertisement 2026 will soon Published on MahaForest Website as MahaForest Bharti 2026, Apart from this, the said advertisement center should be published on the portal of National Career Service of the Ministry of Labor and Employment of Govt. Vacancies should also be given to Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centers in the concerned District / Regional Division under the Skill Development and Entrepreneurship Department of the State Government, so that proper publicity is given through them. Also the vacancies should be notified on the web portal mahaforest.gov.in recruitment 2026 under Skill Development and Entrepreneurship Department.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

महाफॉरेस्टने तात्पुरत्या महाफॉरेस्ट परीक्षेच्या तारखा प्रकाशित केल्या आहेत. यानुसार वनविभाग परीक्षा ३१ जुलै ते ११ ऑगस्ट २०२३ दरम्यान घेतली जाईल. तसेच या लिंक वरून आपण मोक टेस्टचा नियमित सराव करावा. या लिंक वर रोज नवीन TCS पॅटर्न पेपर्स प्रकाशित होतात.

तसेच या भरतीसाठी १२० गुणांची (६० प्रश्न  x २ मार्क्स )लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन राहील. सर्व अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करूच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

????Maharashtra Vanrakshak Bharti Syllabus And Exam Pattern 2022-१०/०१/२०२३ ते २०/०१/२०२३ दरम्यान परीक्षेचे आयोजन

????वनविभाग भरती शारीरिक पात्रता, Physical Exam माहिती

  • वनविभागातील “लेखापाल” पदांच्या 129 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर; जाणून घ्या!!

  • महाराष्ट्र वन विभागात ‘वनरक्षक’ पदांची 2138 जागांसाठी मेगा भरती सुरु!

  • 12 वी उत्तीर्णांना वन विभागात नोकरीची उत्तम संधी!! सर्वेक्षक पदाच्या 86 रिक्त जागा

  • वन विभागात नोकरीची उत्तम संधी!! “लघुलेखक व इतर विविध” रिक्त पदांची भरती

Van Vibhag Bharti Tentative dates

  • पदाचे नाव वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक
  • पद संख्या २४१२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –महाराष्ट्रात
  • वयोमर्यादा –
    • १८ ते ५५ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला – Rs. १०००/-
    • राखीव – Rs. ९००/-
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in

Mahaforest Recruitment 2026 Details

Department
Name
MahaForest Bharti  2026 Details
Recruitment
Name
Van Vibhag Bharti 2026
Total
Vacancy
279+ Posts
Educational Qualification Read PDF
Age Limit 18 to 40/45
Apply
Last Date
Read PDF
Fee General: Rs.1000
Backward: Rs.900
Ex-ser: No Fee
Job
Location
India
Official
Website
mahaforest.gov.in

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता :- Van Rakshak Bharti Educational Criteria 2026

खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरें व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.

वयोमर्यादा :- MahaForest Recruitment Age Limit 2026 – MahaForest Bharti 2026

उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम- वन विभाग भर्ती 2026 महाराष्ट्र online form

  • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
  • माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. (सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्र. मासैक-१०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दिनांक २०/८/२०१०)
  • पात्र खेळाडूच्या बाबत ५ वर्षापर्यंत. (शासन, निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक १/७/२०१६)
  • प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. १००६/मुस. ३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ, दिनांक ३/२/२००७)
  • पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील. (सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८/प्र.क्र.५०७ /१६-अ, दिनांक २/१/२०१९)
  • रोजंदारी मजूर उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील (महसूल व
  • वनविभाग शासन निर्णय क्र. बैठक २०१०/प्र.क्र.७ /फ-९, दिनांक १६/१०/२०१२ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. अशंका १९१८ / प्र.क्र.५०७/१६-अ, दिनांक २/१/२०१९)

Vanrakshak Bharti 2026 Vacancy Details

Maharashtra Forest Department Recruitment process is started for large number of vacancies. There are 2138 vacancies under Vanrakshak bharti . District wise post details are given below.

Circle (Section) Vacancy (संख्या)
Nagpur (नागपूर) 277 Posts
Chandrapur (चंद्रपूर) 122 Posts
Gadchiroli (गडचिरोली) 200 Posts
Amravati (अमरावती) 250 Posts
Yavatmal (यवतमाळ) 79 Posts
Aurangabad (औरंगाबाद) 73 Posts
Nanded (नांदेड) 10 Posts
Nandurbar (नंदुरबार) 82 Posts
Dhule (धुळे) 96 Posts
Jalgaon (जळगाव) 68 Posts
Ahmednagar (अहमदनगर) 11 Posts
Nashik (नाशिक) 88 Posts
Pune (पुणे) 73 Posts
Thane (ठाणे) 310 Posts
Palghar (पालघर) 150 Posts
Kolhapur (कोल्हापूर) 249 Posts
Total (एकूण) 2138 Posts (फक्त वनरक्षक)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

वनसंरक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक

त्या १०० उमेदवारांचे काय?

१,८०० पैकी १४८ उमेदवार मैदानी चाचणीसाठी योग्य माहिती न मिळाल्याने येऊ शकले नाहीत. त्यातील ४८ उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी होणार आहे. १०० उमेदवारांचे यात नुकसान होण्याची शक्यता आहे. याविषयी वन विभागाचे अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

3 जुलै 2023

अर्ज पद्धती काय आहे?

Online

शैक्षणिक पात्रता काय आहे?

10th/ 12th

Maharashtra Van Vibhag Bharti 2026 – District Wise

  1. वन विभाग गडचिरोली भरती 2026

  2. वन विभाग वडसा भरती 2026

  3. वन विभाग नागपूर भरती 2026

  4. वन विभाग चंद्रपूर भरती 2026

  5. वन विभाग पुणे भरती 2026

  6. वन विभाग कोल्हापूर भरती 2026

  7. वन विभाग औरंगाबाद भरती 2026

  8. वन विभाग अमरावती भरती 2026

  9. वन विभाग नाशिक भरती 2026

  10. वन विभाग सातारा भरती 2026

  11. वन विभाग सिंधुदुर्ग भरती 2026

  12. वन विभाग रत्नागिरी भरती 2026

Mahaforest Lekhapal Recruitment 2026

Latest Advertisement of MahaForest is for the posts of lekhpal Also, Mahaforest Lekhapal Bharti 2026 : Mahaforest (Maharashtra Van Vibhag) just announced new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Lekhpal (Group C) Posts under this Bharti process. So now eligible candidates will direct to submit their application online through https://mahaforest.gov.in/ This Website. Total 2,412 Vacant Posts are there in this bharti 2026 .  This recruitment process will be conducted by TCS. For More Details about this recruitment process details are given below.