Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » MPSC प्राध्यापक, सहायक उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण गट-अ, निकाल जाहीर, मुलाखतीचे वेळापत्रक चेक करा !!! | MPSC Group A Result 2026
Last Updated:

MPSC प्राध्यापक, सहायक उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण गट-अ, निकाल जाहीर, मुलाखतीचे वेळापत्रक चेक करा !!! | MPSC Group A Result 2026

MPSC Group A Result

MPSC Group A Result : Adv.No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A-Technical (Senior) Maharashtra Education Service Interview scheduled. Candidate can check their result from below link.

जाहिरात क्र. ३९७/२०२३ उपसंचालक, व्यावसायिक शिक्षण, गट-अ – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advertisement

Advt. No.397/2023 Deputy Director, Vocational Education, Group-A – Interview Schedule

MPSC Group A Result

MPSC Group A Result : Advt. No. 131/2025 Professor (Department of Prosthodontics and Crown & Bridge), Group-A  – Result Published. Candidate can check their result from below link.

जाहिरात क्र. १३१/२०२५: नायर हॉस्पिटल आणि डेंटल कॉलेज अंतर्गत ‘प्रोस्थोडॉन्टिक्स अँड क्राउन अँड ब्रिज’ विभाग – प्राध्यापक (गट-अ) – मुलाखतीचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advt.No. 131/2025 Professor, Department of Prosthodontics and Crown and Bridge, Group A Under Nayar Hospital & Dental College – Interview Schedule

Advertisement

जा. क्र. 082/2024, 062/2024, 230/2023, 332/2023, 368/2023 संवर्गाचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ (जा.क्र.०३४/२०२२) या संवर्गाची मुलाखत दिनांक १८ जून, २०२५ रोजी घेण्यात आल्या आहेत. प्रस्तुत पदाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्तायादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत संवर्गाच्या सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून, उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे/कागदपत्रे पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये/शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी, उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो किंवा उमेदवार अपात्र देखील ठरू शकतो याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जा. क्र. ०११/२०२४ सहयोगी प्राध्यापक – स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

https://mpsc.gov.in/results_merit_list/14

https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जा क्र ०७५/२०२३ प्राध्यापक – रस शास्त्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ – पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14

जा क्र ०८१/२०२३ प्राध्यापक – शल्यतंत्र , महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ – पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.