Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 1 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 1
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 1 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 1

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 1

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) भारतीय अर्थव्यवस्था रोकड रहित करण्यासाठी काय उपाय योजना आखावी यासाठी केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?

Q2) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q3) खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही.

Q4) माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q5) ‘हर्षरचित’ या ग्रंथाचे लेखक कोण?

Q6) जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

Q7) खालील अंकमालेच्या रिकाम्या जागी कोणता अंक असेल?4,6,12,14,28,30,……,

Q8) जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे?

Q9) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?

Q10) दिलेल्या पर्यायी शब्दांसमूहांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. घोडे बांधण्याची जागा….

Q11) वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?

Q12) ………………… राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत.

Q13) ‘कान्हा टायगर रिझर्व’ भारतातील कोणत्या राज्यात आहे?

Q14) 15,52,89,126,?200

Q15) शुक्र या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा?

Q16) वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..

Q17) सुरुवातीला म्हणजे जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टा मध्ये……. भाषा होत्या.

Q18) खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?

Q19) गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

Q20) तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

Q21) एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेल्या आहेत. ते उत्तर, पूर्व ,दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही . विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत?

Q22) 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?

Q23) राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Q24) भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात?

Q25) ‘शरणागती पत्करणे’ यासाठी पुढील कोणता वाक्यप्रचार लागू पडणार नाही?

Q26) कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे?

Q27) हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q28) आरोपीचे मानव अधिकार राज्यघटनेच्या पुढील कलमात संरक्षीत केले आहे

Q29) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q30) काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.