Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 10 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 10
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 10 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) घोड्याला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जिंकले जाईल?

Q2) अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता?

Q3) राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतो?

Q4) व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q5) विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात?

Q6) 1000 चे 20% चे20%=?

Q7) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q8) एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?

Q9) खालीलपैकी महाभारत या महाकाव्याचे रचिते कोण आहेत?

Q10) शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?

Q11) महिलांसाठी हेल्पलाइन नंबर कोणता आहे?

Q12) X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

Q13) लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?

Q14) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,

Q15) 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q16) 11.120.13….?

Q17) सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?

Q18) महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.

Q19) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q20) द्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?

Q21) ‘पती’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

Q22) गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

Q23) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q24) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q25) संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q26) भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?

Q27) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q28) 5.4 या संख्येचा वर्ग किती?

Q29) कीटकांना किती पाय असतात?

Q30) कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?