Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 100 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 100
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 100 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 100

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 100

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिल वाटाणे भरून गेले या वाक्याचा प्रकार ओळखा?

Q2) तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सर्वनामिक विशेषण ओळखा.

Q3) एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

Q4) काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?

Q5) राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?

Q6) युवराज मैदानावर उभा आहे तो पश्चिमेकडे 16 मीटर गेला नंतर दक्षिणेकडे 12 मीटर गेला तर मुळा ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?

Q7) भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

Q8) ‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.

Q9) उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q10) महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावर सुरू केली

Q11) ….. हे शहर भारतातील मॅचेस्टर होय.

Q12) महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कुठल्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?

Q13) 250 चे पाच टक्के=?

Q14) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे

Q15) तीन संख्यांपैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट उत्तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q16) शीतगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा कोणता रसायन वातावरणातील ओझोन थराचा क्षय याकरिता जबाबदार आहे?

Q17) रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?

Q18) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q19) सार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ?

Q20) अजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.

Q21) प्रच्छत्र किंवा छुप्या बेकार यामध्ये श्रमिकांची सीमांत उत्पादकता………….. असते.

Q22) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q23) मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?

Q24) वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला?

Q25) मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत?

Q26) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q27) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

Q28) चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.

Q29) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?

Q30) ‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.

Advertisement