Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 105 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 105
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 105 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 105

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 105

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मिती संबंधित छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे?

Q2) तमिळनाडू पी एम के म्हणजे पट्टाली मक्कल काची या पक्षाचे नवे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले?

Q3) मुंबई येथील नुकतीच अनाधिकृत बांधकामामुळे प्रकाश झोतात आलेल्या इमारतीचे नाव  काय?

Q4) खालीलपैकी कोणती नदी बंगालाच्या उपसागरास मिळत नाही?

Q5) सलील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q6) जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आपल्याला असेल तर……………….

Q7) एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.

Q8) 3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…………. पक्षाची स्थापना केली.

Q9) वीस मीटर लांबीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q10) ‘कानाडोळा करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q11) 18.834 + 818.34 – ? = 618.43

Q12) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q13) खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?

Q14) केलेला उपकार जो जाणत नाही असा………

Q15) वीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

Q16) 18 पेनांची किंमत 270 रुपये आहे तर 15 पेनांची किंमत किती?

Q17) जमिनीचा सरळ उभा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना …………असे म्हणतात.

Q18) 60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?

Q19) दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?

Q20) बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?

Q21) हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.

Q22) मन मे है विश्वास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q23) काँग्रेस स्थापने संदर्भातील ‘सुरक्षा झडप सिद्धांताला’ दंतकथा संबोधुन कोणी नाकारले आहे?

Q24) मराठी व्याकरणात ज्या अक्षर गुणवत्ता मध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 सहाव्या अक्षरावर असते त्या वृत्ताला……………. वृत्त म्हणतात.

Q25) ‘वर्गीक कुरियर’ हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q26) 480.20.416……?

Q27) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q28) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

Q29) ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा…………………

Q30) महाराष्ट्र ………..याच्या उत्तर – पश्चिम भागात वसलेले आहे.

Advertisement