Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 106 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 106
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 106 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 106

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 106

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.

Q2) मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोठे करण्यात आली?

Q3) ‘सीता परवि दिल्लीला पोहोचली.’ या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?

Q4) सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?

Q5) एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?

Q6) पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’

Q7) ‘तत्वबोधिनी सभेची’ स्थापना कोणी केली?

Q8) शुद्धलेखनाचे नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

Q9) खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?

Q10) 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?

Q11) एक दोरी सात ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?

Q12) तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?

Q13) भागाकार करा.3.1639 / 0.013 =?

Q14) ……… हा दिवस भारतीय शहीद पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्यात येतो.

Q15) दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती?

Q16) दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतो?

Q17) महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती.

Q18) स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते?

Q19) एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?

Q20) संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q21) 500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता तीन दिवसानंतर 300 शेळ्या नवीन आल्या तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल?

Q22) एक भाऊ बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय तीस वर्षे असेल तर भावाचे वय किती वर्ष?

Q23) नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

Q24) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

Q25) खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही?

Q26) एलबीटी चे विस्तारित रूप काय?

Q27) ‘जमात – उल – दावा’ ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?

Q28) Choose the appropriate relative pronoun to fill in the gap in the following statement: The person………………. gave us this present was my great uncle.

Q29) गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q30) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Advertisement