Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 108 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 108
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 108 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 108

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 108

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते?

Q2) भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Q3) 2.5 किमी लांब व 6 मीटर रुंदीचा रस्त्यावर 15 सेमी जाडीचा मुरमाचा थर टाकण्यास किती घनमीटर मुरूम लागतो?

Q4) अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q5) जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रशासक अधिकारी…… हा असतो?

Q6) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q7) चुनखडी खूप उष्णता दिली असताना……….. वायू बाहेर पडतो,

Q8) आम आदमी विमा योजना कोणाच्या सहयोगाने राबविण्यात येते?

Q9) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?

Q10) भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?

Q11) एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी  8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती?

Q12) अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?

Q13) ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात?

Q14) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार……… येथे आहे.

Q15) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,

Q16) देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q17) ‘भालचंद्र’ या सामाजिक शब्दाची फोड करा.

Q18) कॉम्प्यूटरच्या कोणत्या मेमरी स्थायी मेमरी म्हणतात,

Q19) दिल्लीतील ‘शांतीवन’ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे?

Q20) रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो?

Q21) ‘आम्ही’ या सर्व नामाचा प्रकार ओळखा.

Q22) 15 मजूर एक काम दहा दिवसात करतात, त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?

Q23) जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

Q24) ‘स्वस्थ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q25) कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले?

Q26) महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,

Q27) एका रांगेत मनोज उजवीकडून 20 वा व डावीकडून 20 वा च आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q28) आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता?

Q29) दिलेल्या जोडीशी सदृश्य अशी पुढीलपैकी जोडी कोणती नाही?

Q30) सोडियम आणि क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतत?

Advertisement