Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 110 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 110
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 110 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 110

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 110

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पन्नास’ शब्दाची जात ओळखा.

Q2) ‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q3) नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q4) रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?

Q5) …………. याने तैनाती फौजेचा उपयोग करून भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार घडवून आणला.

Q6) एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौसेमी असून त्याचा पाया 36 सेमी आहे, तर त्याची उंची किती?

Q7) मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q8) भारतातील खालीलपैकी कोणती भाषा आहे अनुसूचित भाषा नाही?

Q9) हरितक्रांती कशाशी निगडित आहे?

Q10) 30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?

Q11) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q12) काझीरंगा अभयारण्य……. साठी प्रसिद्ध आहे,

Q13) मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.

Q14) ‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.

Q15) परभणी जिल्हा ………..या नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे.

Q16) Which of the following pairs has opposite meaning.

Q17) मांजर उंदीर पकडतो हा कोणता प्रयोग आहे?

Q18) भारतात सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

Q19) खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा?

Q20) 28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Q21) हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रिका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत?

Q22) 14 वा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q23) ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?

Q24) ‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q25) प्रौढ व्यक्तीचा नाडीचे ठोकेदर मिनिटास…………. इतके असतात.

Q26) खालीलपैकी सर्वनाम ओळखा?

Q27) सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

Q28) ‘रास्त गोफ्तार’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले?

Q29) खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.

Q30) क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात?

Advertisement