Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 111 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 111
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 111 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 111

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 111

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?

Q2) 5 ते 78 पर्यंत समसंख्या किती?

Q3) कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा.

Q4) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q5) खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?

Q6) आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5 टक्के होती अनुपस्थिती विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q7) मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

Q8) भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?

Q9) अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

Q10) जपान मधील सर्वात उंच पर्वत शिखर फुजी हे किती मीटर उंचीचे आहे?

Q11) भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो ?

Q12) ‘डोंगर’ या शब्दाची जात ओळखा.

Q13) भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत…………….. या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात.

Q15) खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा?

Q16) ….. हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते.

Q17) एक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?

Q18) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q19) सहाव्या पंचवार्षिक योजनेचा राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा साध्या दर किती होता?

Q20) भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?

Q21) सतलजा रंग कोणता?

Q22) आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.

Q23) ‘हातावर तुरी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q24) ‘चांगुलपणा’ हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

Q25) ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q26) एका वर्ग आकृती त्या शेताची बाजू 100 मीटर असेल तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती होईल?

Q27) National Film archive या संस्थेची मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे?

Q28) ‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखले जाणारे कवी कोण?

Q29) एका रांगेत अनुराधाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सुलक्षणाचा उजवीकडून 10 वा व डावीकडून 14 वा क्रमांक आहे. तर अनुराधाचा रांगेतील क्रमांक कोणता?

Q30) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली?

Advertisement