Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 112 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 112
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 112 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 112

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 112

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

Q2) ‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह खालीलपैकी कोणता?

Q3) जागतिक वसुंधरा दिन कधी असतो?

Q4) मुळा, मुठा, घोड नीर  या ……………. नदीच्या उपनद्या आहेत.

Q5) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q6) नुकतेच भारतीय नौदलात……….. विमानवाहू युद्धनौकेचे हस्तांतरण झाले आहे.

Q7) दिनांक 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला करुणा रुग्ण कोणत्या शहरात आढळला?

Q8) खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात?

Q9) आकाशगंगेत स्पोर्ट पावणाऱ्या अतिनवीन ताऱ्यांना काय म्हणतात?

Q10) पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?

Q11) 256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?

Q12) एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहेत तर रांगेमधील मध्यम भागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल?

Q13) रक्ताचे पाणी करणे म्हणजे.

Q14) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ‘आपण गरिबांना मदत करावी.’

Q15) दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?

Q16) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q17) मी रमेश ला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा?

Q18) गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय कोठे उभारले जात आहे?

Q19) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q20) पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

Q21) जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q22) अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q23) एका रक्कमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?

Q24) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.

Q25) एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे……..,

Q26) एका रांगेतील हलीमचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q27) ‘कुंभाड रचणे’ म्हणजे काय?

Q28) तारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

Q29) आज मंगळवार असेल तर आजपासून अकराव्या दिवशी कोणता वार येईल?

Q30) हुसेन सागर कोणत्या जिल्ह्यात आहे,

Advertisement