Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 113 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 113
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 113 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 113

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 113

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Q2) 42 मीटर लांबीचे कपड 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येकी तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q3) मीराबाई चानू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q4) Which of the following sentences are grammatically correct?

Q5) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q6) अक्षय शिंदे आठवड्याचा एका विशिष्ट दिवशी उपवास करतात, आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत…दिवस 1 – मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.दिवस 2 – आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.दिवस  3 – मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड खालील पर्यायातून करा.

Q7) एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?

Q8) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q9) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो?

Q10) खालीलपैकी कोणत्या उद्योग मुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो?

Q11) या पैकी नाम कोणते?

Q12) ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

Q13) (परमानंद कटार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया) ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

Q14) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक पंधरावा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

Q15) केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहे?

Q16) खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?

Q17) थुंबा हे उपग्रह क्षेपण केंद्र भारतातील…. राज्याच्या किनाऱ्यावर आहे,

Q18) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कलम…. नुसार आरोपी वॉरंट शिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत,

Q19) सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?

Q20) ‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.

Q21) सती प्रथा बंद करण्याचे श्रेय…… या व्हाइसरॉयला जाते,

Q22) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q23) राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील करता ओळखा.

Q24) एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोण दुसऱ्या लघुकोणाच्या दुप्पट आहे तर मोठ्या लघुकोणाचे माप किती?

Q25) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q26) एका सांकेतिक भाषेत SUN =624 ,PUL =990 ,TOY = 168 तर FLY चा संकेत काय?

Q27) पुढील वाक्याचा काळ ओळखा. ‘ देवकी गीत गात आहे.’

Q28) सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

Q29) 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

Q30) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Advertisement