Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 114 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 114
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 114 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 114

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 114

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ……. यांना आपण ‘श्यामची आई’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व ‘पत्री’ या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो.

Q2) खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.

Q3) 64,36,40 यांचा म.सा .वी ?

Q4) Q) जगातील सर्वात उंच धरण, शुआंगजियांगकोऊ जल‌विद्युत प्रकल्प, कोणत्या देशात बांधला जात आहे ?

Q5) गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात .

Q6) खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?

Q7) ‘चिल्लीपिल्ली’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

Q8) खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात धोकादायक ठरते?

Q9) रिपू या शब्दाचा अर्थ काय?

Q10) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q11) खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर नव्हते.

Q12) ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?

Q13) खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल.

Q14) ‘आईबाप’ हा शब्द  कोणत्या समासाचा प्रकार आहे.

Q15) महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?

Q16) 18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?

Q17) खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा?

Q18) एका रांगेत त्याचा मधल्या मुलांकचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

Q19) महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?

Q20) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?

Q21) द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पटवण्यासाठी किती कालावधी लागेल?

Q22) मुंबई -पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक…………… आहे

Q23) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे?

Q24) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q25) भारतीय बहिष्कृत प्रशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?

Q26) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q27) संत जनाबाई यांची समाधी…… येथे आहे?

Q28) गिद्दा हे लोकप्रिय लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे?

Q29) पक्षांचा राजा. गरुड.   ऋतूंचा राजा ……,

Q30) ‘इंडियन इंडेपेंडेन्स लीग’ ही संघटना 1924 मध्ये कोणी स्थापन केली?

Advertisement