Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 115 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 115
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 115 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 115

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 115

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात  कोनाचा अंश किती?

Q2) मित्र परिवारासह केलेले भोजन- या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

Q3) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q4) 1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

Q5) भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे?

Q6) ……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.

Q7) सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतरणीच्या भागास…… असे संबोधले जाते?

Q8) सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?

Q9) ‘उंदीर’ या शब्दाचे अनेकवचन लिहा ‌

Q10) पुढील शब्दासाठी अलंकारिक शब्द ओळखा. आवाढव्य शरीराची व्यक्ती…..

Q11) अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध…………… आहे.

Q12) 20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?

Q13) मराठी लेखनाची लिपी कोणती आहे?

Q14) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ची कारणे शोधण्यासाठी…………………. यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

Q15) ऊर्जेचे सीजीएस पद्धतीत एकक…….. आहे.

Q16) खालीलपैकी हरभरा पिकाचे उगमस्थान कोणते,?

Q17) अ चा पगार ब पेक्षा 20% कमी आहे तर ब चा पगार अपेक्षा किती टक्के जास्त आहे?

Q18) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी…… होते.

Q19) महाराष्ट्रात पौराणिक नाटकाचा प्रयोग कोणी सुरू केला?

Q20) अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?

Q21) खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?

Q22) शेतकरी: शेती::?: लढाई

Q23) गौरव कडे जेवढे चादरी आहेत. त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चादरीची आहे. गौरव कडे एकूण 30000 रुपयांच्या आहेत तर गौरवकडील चादरीची संख्या किती?

Q24) 5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

Q25) संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) कोणते वर्ष ‘क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले आहे?

Q26) खालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?24, 21, 18, 15,?

Q27) ‘पूर्वी कधी घडले नाही असे.’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

Q28) ……. राज्यातील मुझफ्फरपूर येथे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते,

Q29) बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला?

Q30) खालीलपैकी देशी शब्द लिहा.

Advertisement