Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 117 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 117
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 117 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 117

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 117

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?

Q2) पंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली?

Q3) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q4) रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72,75,72 असे गुन्हे मिळाले तर त्याला सरासरी किती?

Q5) भारतात बनवलेल्या पहिल्या क्रूझ जहाजाचे नाव काय आहे?

Q6) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?

Q7) राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of virology )हे मुख्यालय कोठे आहे?

Q8) महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?

Q9) एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही?

Q10) दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे………………होय.

Q11) एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?

Q12) ‘बेवार’ ही स्थलांतरित शेती कोणत्या राज्यात केली जाते?

Q13) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरी करण्यात आला?

Q14) कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?

Q15) भारताचे पहिला राष्ट्रपती कोण!

Q16) गटाबाहेरील शब्द ओळखा?

Q17) कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यात….. येथे झाला आहे?

Q18) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q19) वाक्याचा प्रकार ओळखा.मी गावाला असल्यामुळे सबक उपस्थित राहू शकलो नाही.

Q20) भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती?

Q21) खालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे?

Q22) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q23) ‘त्याने सर्व पेरू खाल्ले .’ या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

Q24) झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Q25) मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.7,5,12,13,22,21,37,?

Q26) ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

Q27) महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?

Q28) दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q29) ‘हाक’हा कारकार्थ कोणत्या विभक्ती चा आहे?

Q30) मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात आहे?

Advertisement