Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 122 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 122
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 122 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 122

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 122

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वारकरी संप्रदायाचा पाया घालणारा संत असे कोणाला म्हणतात?

Q2) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q3) रक्ताचे एकूण किती प्रमुख गट असतात?

Q4) खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?

Q5) बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?

Q6) राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली.

Q7) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये…………. हा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो.

Q8) ज्या बोहरी समासाचे पहिले पद नकार दर्शक असते त्याला कोणता समास म्हणतात?

Q9) पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र

Q10) खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धीदर सर्वाधिक 9.7% होता?

Q11) काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,

Q12) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे?

Q13) ‘त्याचा पुरता मामा झाला’. या वाक्यातील विधी पूरक कोणते?

Q14) 36,34,30,28,24,……..?

Q15) काल या शब्दाची जात ओळखा?

Q16) पहिली वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

Q17) ……………. मधील विविध जाती धर्माच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता?

Q18) महाराष्ट्रातील भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q19) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q20) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q21) ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?

Q22) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q23) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q24) चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q25) आजी पोथी वाचत असे या  वाक्यातील काळ ओळखा.

Q26) महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे.

Q27) टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?

Q28) सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..

Q29) ऑक्सिजनच्या अनुतील इलेक्ट्रॉनिक्स ची संख्या किती?

Q30) 56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?

Advertisement