Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 124 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 124
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 124 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 124

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 124

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?

Q2) 4,9,16,25 …..?

Q3) 25,75,100, यांचा लसावी काढा,

Q4) गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात…… जवळ प्रवेश करते?

Q5) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

Q6) ‘पोपट’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q7) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q8) मे 2026 मध्ये प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कोरीन घेदा यांना प्रदान करण्यात येणारा ‘ऑर्डर ऑफ मापुंगुब्वे’ हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे ?

Q9) ‘वुई द पिपल’ या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण?

Q10) कल्पवृक्ष या शब्दातील एकूण किती व्यंजने आहेत?

Q11) शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?

Q12) पन्नास या शब्दाची जात ओळखा,

Q13) ब्रिटिश भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

Q14) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

Q15) सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

Q16) “आपण” केव्हा आलात. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

Q17) एक मीटर म्हणजे किती इंच?

Q18) खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञस लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते?

Q19) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा?

Q20) लवकर या शब्दाची जात ओळखा?

Q21) पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा .

Q22) ‘रायटर्स’ ही कोणत्या देशाची वृत्तसंस्था आहे?

Q23) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाला नाही?

Q24) हळद लागवडीसाठी महाराष्ट्रात अनुक्रमे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत?

Q25) विरुद्धार्थी शब्द ओळखा. आपला

Q26) ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?

Q27) आपला देशाचा राष्ट्रध्वज यावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?

Q28) खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?

Q29) कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे?

Q30) खालीलपैकी मजूर हे वृत्तपत्र कोणाचे आहे,

Advertisement