Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 127 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 127
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 127 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 127

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 127

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मणिपूरची राजधानी कोणती?

Q2) एका शेतामध्ये पाच कोंबड्या दोन डझन बदके व दहा गाई आहेत तर त्या शेतामधील या कोंबड्या बदके व गाई यांच्या डोके व पाय यांची बेरीज किती?

Q3) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q4) विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या.

Q5) एका नळाने एक पाण्याची टाकी चार तासात भरते दुसऱ्या नावाने तीच टाकी सहा तासात रिकामी होते दोन्ही एकाच वेळी सुरू असल्यास टाकी पूर्ण करण्याकरिता किती वेळ लागेल?

Q6) ‘कामासाठी तो दाही दिशा फिरत होता .’यातील अवयव कोणते ते ओळखा?

Q7) भारतात कर आकारणी करिता कोणता कर पद्धतीचा अवलंब केला जातो ?

Q8) राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो…….. अ) जर तो स्वत: उमेदवार असेल. ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल. क) जर तो राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल. ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.

Q9) स्वतःने केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट येत नाही.

Q10) 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या कोणत्या राज्यात आहे?

Q11) दर वर्षी 19 नोव्हेंबरला पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?

Q12) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q13) औरंगजेबचे निधन कोठे झाले.

Q14) ‘तुलना करता येणार नाही असा’ यासाठी एकच शब्द ओळखा.

Q15) अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?

Q16) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q17) सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?

Q18) खालीलपैकी आरडीएक्स चे दुसरे नाव काय?

Q19) यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे

Q20) खालीलपैकी कोणता देश काळासमुद्राशी सीमा जोडत नाही?

Q21) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q22) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q23) बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.

Q24) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

Q25) कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?

Q26) ताशी 36 किमी वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मीटर आहे वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

Q27) खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता?

Q28) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q29) दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?

Q30) ‘साप माझ्यासमोरून गेला.’ या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.

Advertisement