Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 129 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 129
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 129 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 129

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 129

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 12:18 चे लघुरूप=….,

Q2) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

Q3) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे?

Q4) ‘अनघ’ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी शब्द कोणता ?

Q5) मोर्शी विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेचा कोणत्या मतदारसंघात आहे.

Q6) ‘देवालय’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q7) पुणे करार कोणा कोणा मध्ये झाला?

Q8) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा?80,73,66,…..52,

Q9) विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा: क्षय

Q10) भाषेतील प्रमुख रस किती आहेत?

Q11) पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रियाविशेषण आहे?

Q12) खाण्याचा सोडा म्हणजे काय?

Q13) Choose the Synonym. Excuse

Q14) हरित लवक कशाशी संबंधित आहे.

Q15) अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q16) …….. या राज्यात सर्वात जास्त भुईमुगाचे क्षेत्र आहे.

Q17) खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

Q18) समजा एका वर्गात जेवढे विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने गोळा करून आपल्या वर्गशिक्षका कडे जमा केले. त्यामध्ये वर्गशिक्षकांनी 91 रुपये घातले व सर्व 2116 रुपये आपल्या मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले?

Q19) बेंगलुरु चे दुसरे नाव काय आहे?

Q20) मोहन हा गणेश पेक्षा उंच आहे परंतु संजय पेक्षा ठेंगणा आहे राधिकाही गणेश इतकेच उंच परंतु दीपिका पेक्षा उंच आहे तर राधिका  ही :

Q21) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?

Q22) खालील पकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

Q23) पाण्याचे बाष्पीभवन विषुववृत्तावर…………जास्त होते.

Q24) सन 1934 मध्ये..,…… यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली?

Q25) राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली सन….

Q26) औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

Q27) काळपुळी हा रोग…………….. पासून होतो.

Q28) ‘सुतोवाच करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q29) भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

Q30) मार्च 2018 मध्ये ओरिसा राज्यात कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी केली गेली होती?

Advertisement