Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 14 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 14
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 14 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 14

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 14

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?

Q2) खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?

Q3) उचित पर्याय शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.

Q4) जर 1156: 34 तर 2916:?

Q5) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q6) ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q7) बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?

Q8) वाहनांच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो ?

Q9) रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?

Q10) डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे.

Q11) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

Q12) ‘ राष्ट्रीय संरक्षण दिन’ खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q13) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?

Q14) इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

Q15) भारताने वर्ल्डकप दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी जिंकला,

Q16) महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

Q17) सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण किती प्रकार आहेत?

Q18) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे?

Q19) शिल्पा मनीषा ला म्हणाली की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पा शी नाते काय?

Q20) खालील शब्दातील तलाव्य या उच्च स्थान असलेल्या शब्द ओळखा?

Q21) पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?

Q22) चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

Q23) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q24) पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?

Q25) महाराष्ट्रात…. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,

Q26) भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची आहे?

Q27) श्यामने सरळ व्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000 ठेवी ठेवली असता दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?

Q28) आकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q29) विशेष नाम हे….. असते,

Q30) चौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Advertisement