Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 17 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 17
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 17 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 17

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 17

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी असेल?

Q2) ‘शरणागती पत्करणे’ यासाठी पुढील कोणता वाक्यप्रचार लागू पडणार नाही?

Q3) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?

Q4) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मगाव कोणते आहे?

Q5) रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?

Q6) आपल्या लहरी प्रमाणे वागणारा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

Q7) सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह?

Q8) आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दाची………. ही शक्ती स्पष्ट होते.

Q9) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224

Q10) शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.

Q11) अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.

Q12) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?

Q13) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

Q14) खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q15) झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात  चालेल?

Q16) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q17) ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Q18) नेपाळ या देशाने धावा केलेले कालापाणी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q19) बालिश बहु बायाकांत बडबडला, या वाक्यातील अलंकार ओळखा,

Q20) खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?

Q21) 6024+7512+9=?

Q22) 0.25 * 2.5 * 1.2 = ?

Q23) एक हेक्टर म्हणजे किती एकर,

Q24) पुढील वाक्यप्रचार पूर्ण करा. हाडाचे……………करणे?

Q25) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?

Q26) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q27) ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q28) ‘दर्पण’ हे पत्र 832 आली मुंबईत कोणी सुरू केले ?

Q29) माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले ?

Q30) 5×9=54,7×4=82 तर9×8=……?

Advertisement