Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 19 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 19
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 19 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 19

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 19

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q2) झाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,

Q3) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?

Q4) नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो परत उजवीकडे वळतो. नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला. तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

Q5) मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q6) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?

Q7) मृत्युंजयता…..

Q8) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

Q9) भारत व श्रीलंका यादरम्यान जहाज कोणत्या रोजी भारतातील तमिळनाडूतील नागपट्टीनम सुरू झाली.

Q10) खालील पंक्तीतील अलंकार ओळखा.चाफा बोलेना ,चाफा चालेना !चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !!

Q11) खालील शब्दसमूहाबद्दल दिलेले पर्यायी शब्दातून एक शब्द निवडा.‘स्वतःची स्वतः स्तुती करणे’

Q12) परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?

Q13) विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे ?

Q14) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q15) राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात.

Q16) ‘पानगळी’ चा ऋतू म्हणून कोणत्या ऋतूला ओळखले जाते?

Q17) नागालँड ची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?

Q18) पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

Q19) ‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q20) गुरु अक्षराची…… मात्र असते,

Q21) कपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?

Q22) मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q23) दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो.

Q24) अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q25) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?

Q26) एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q27) …….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?

Q28) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q29) इंडोनेशिया हा देश भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

Q30) शामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर श्याम जवळ कोंबड्या किती?

Advertisement