Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 2 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 2
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 2 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 2

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 2

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.

Q2) 50 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यातील 45,55 व 67 या 3 संख्या सोडल्यास उर्वरित ित संख्यांची सरासरी किती?

Q3) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q4) महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे.

Q5) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q6) भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्थानक कोणते?

Q7) ‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q8) पुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरला आहे?श्रीकृष्ण नवरा मी नवरीशिशुपाल नवरा मी न वरी

Q9) निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

Q10) राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे तर सर्वात उंच कोण?

Q11) जगात…….. हे सर्वात मोठे खंड आहे ?

Q12) महाराष्ट्र राज्य सहकार सचिव कोण आहेत?

Q13) पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401

Q14) 1500 रुपये रकमेचे दर साल दर शेकडा 12 या दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल?

Q15) खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.

Q16) महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

Q17) चार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?

Q18) आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते ?

Q19) सदाचारी या शब्दाचा योग्य संधीविग्रह निवडा.

Q20) 19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

Q21) एका वर्षाच्या मुदतीनंतर काही रक्कमेचे द.शा.द.शे 8 दराने23,220 रुपये मिळतात तर गुंतवलेली रक्कम किती?

Q22) [0.048÷1.6+0.69÷2.3×1.5]=?

Q23) खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?

Q24) पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे …..येथे आढळतात?

Q25) कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला?

Q26) चार संख्यांची सरासरी 30 आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?

Q27) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?

Q28) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36

Q29) न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?

Q30) शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?