Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 20 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 20
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 20 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 20

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 20

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q2) … या ठिकाणी नर्तकीची कास्यमूर्ती सापडली आहे,

Q3) स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण?

Q4) खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता?

Q5) एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?

Q6) नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?

Q7) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q8) एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.

Q9) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q10) खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

Q11) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

Q12) एका पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?

Q13) ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?

Q14) सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धती ला काय म्हणतात?

Q15) बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे?

Q16) ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q17) शंभर पर्यंत असणारे सर्व विषम संख्यांची सरासरी किती?

Q18) एक रेल्वे तशी 160 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पटकन मी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?

Q19) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q20) भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q21) रमेश दोन्हीकडून अकराव्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण किती लोक असेल?

Q22) जहांगीर महाल कोठे आहे?

Q23) एका बागेत झाडांच्या जितके रांगा आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची संख्या 1225 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे असतील?

Q24) देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?

Q25) मी परीक्षेला आलो आहे, या वाक्यातील सर्वनाम ओळखा?

Q26) शब्दांचे एकूण किती जाती आहेत?

Q27) ‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?

Q28) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q29) 15 ऑगस्ट 2025 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे?

Q30) उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?

Advertisement