Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 21 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 21
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 21 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 21

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 21

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q2) संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?

Q3) ‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?

Q4) लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा,

Q5) एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?

Q6) 5/20+1.5-5/25=?

Q7) 7 मुलांमध्ये प्रत्येकाला एक डझन केळी दिली तर शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तेच केळी 6 मुलांना प्रत्येकाला 14 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 4 केळी कमी पडतात तर कमीत कमी किती केळी होती?

Q8) भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.

Q9) माडिया गोंड ही जमात त कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?

Q10) धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………

Q11) पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव

Q12) एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.

Q13) भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?

Q14) युक्रेनची राजधानी कोणती.

Q15) स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?

Q16) नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,

Q17) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q18) कार्बनचा अनुअंक किती आहे?

Q19) 153 या त्रिकोणी संख्यांचा पाया किती?

Q20) मीरस्त्यातपडलो. यात अधोरेखित शब्दात सामान्य रूप कोणते आहे.

Q21) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q22) हू वेअर द शुद्धाज. हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q23) महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

Q24) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q25) महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे.

Q26) सिक्कीमची राजधानी कोणती ?

Q27) 828 व 612 यांचा मसावी किती?

Q28) आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता.

Q29) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे?

Q30) एका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 68 फूट आहे. या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फूट लांब 2 फूट रुंद असलेल्या किती फरश्या बसवाव्या लागतील ?

Advertisement