Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 26 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 26
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 26 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 26

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 26

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q2) आम्लाची चव…………. असते.

Q3) 28.13-14.07+81.56=?

Q4) पुढील संख्या चे वर्गमूळ काढा, 2401?

Q5) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?

Q6) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे.

Q7) केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील :स्टॉपिंग डिस्टन्स’ मी कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?

Q8) राष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

Q9) (3,2,7) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती

Q10) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q11) सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मकांची जरुरी असते.

Q12) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मुळ ची संख्या किती ने कमी झाली?

Q13) ‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?

Q14) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q15) खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दाचा पर्याय लिहा.

Q16) 9800/84=?

Q17) अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

Q18) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q19) मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?

Q20) खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पादनाचा अंदाज करण्याची पद्धत नाही?

Q21) राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.

Q22) ‘मीठ भाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

Q23) खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q24) अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?

Q25) खालीलपैकी तारा कोणता आहे?

Q26) देशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले?

Q27) मध.मधमाशी.कात…?

Q28) जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?

Q29) एक नाणे टेबलावर ठेवले आहे. तर एकमेकांना स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणी त्या भोवती ठेवता येतील?

Q30) 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?

Advertisement