Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 3 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 3
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 3 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 3

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 3

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची तोडली ?

Q3) घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q4) पायल हिचा जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला, त्यावर्षी गांधी जयंती शनिवारी होती, तर पायल चा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q5) वर्तुळाची त्रिजा दुप्पट वाढली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल.

Q6) रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?

Q7) 75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,

Q8) अ ब आणि क या तीन भागीदारांनी अनुक्रमे 25,000,30,000 आणि 15,000 गुंतवून व्यवसायास सुरुवात केली वर्ष अखेर त्यांना दोन लाख दहा हजार रुपये नफा झाल्यास मल किती नफा मिळेल?

Q9) ‘वाऱ्यावर सोडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q10) भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते?

Q11) उंबराचे फुल म्हणजे

Q12) ‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q13) 99999+999+99+9=?

Q14) समजा एका पोलिसाच्या गणवेशाचा खर्च 973 रुपये आहेत तर 1484 पोलिसांच्या गणवेशाचा खर्च किती?

Q15) लिंग वदला .बोका,

Q16) वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?

Q17) दहा घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो म्हणतात ना……….

Q18) कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

Q19) 30 सेकंदाचे 4 सेकंदशी  गुणोत्तर किती?

Q20) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली?

Q21) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?

Q22) भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?

Q23) जर सोमवार पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवडे येथील?

Q24) अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता.

Q25) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q26) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

Q27) ‘राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था’ कुठे आहे?

Q28) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q29) 45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

Q30) 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?