Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 34 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 34
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 34 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 34

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 34

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ:

Q2) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q3) पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?

Q4) डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात.

Q5) प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?

Q6) 99999+999+99+9=?

Q7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?

Q8) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?

Q9) शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?

Q10) जपानचे चलन कोणते आहे?

Q11) भारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?

Q12) गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा.

Q13) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q14) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q15) सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?

Q16) खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?

Q17) कमळ फुले ती मुलगी हसे असेच मला वाटे अलंकार ओळखा.

Q18) सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?

Q19) ‘हात धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q20) ‘कोसला’ या कादंबरीचे लेखक कोण?

Q21) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q22) खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.

Q23) जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती केव्हा येईल?

Q24) ‘शेळी’ या शब्दाचे पुल्लिंगी रूप खालीलपैकी कोणते?

Q25) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q26) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q27) एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?

Q28) घरातील एका भिंतीवरील घड्याळालात 3 वा.25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोर आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?

Q29) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,

Q30) नियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.

Advertisement