Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 35 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 35
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 35 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 35

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 35

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सिंचन घोटाळा चौकशी समिती..

Q2) समर्थांचा या शब्दाचे विभक्ती ओळखा,

Q3) एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?

Q4) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून………….टक्के रोजगार निर्मिती होते?

Q5) प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे.

Q6) 2.7 डेकालिटरचे45 डेसिलीटरशी गुणोत्तर किती?

Q7) सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?

Q8) 5 * 20 * 0 + 7 =?

Q9) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

Q10) खालीलपैकी विजातीय स्वर कोणता आहे?

Q11) खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

Q12) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q13) लसीकरणानंतर शरीरामध्ये ……….तयार होतात.

Q14) अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

Q15) खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?

Q16) एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे 120 सेमी सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल?

Q17) एका सांकेतिक लिपीत AND=19 तरBut=?

Q18) वठणीवर आणणे याचा अर्थ काय?

Q19) …….. हा ग्रह  सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.

Q20) पुढील पर्यायातून ऐहीक शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पर्यायची नीवड करा?

Q21) ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

Q22) महाराष्ट्रात…………. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

Q23) जुन्या गाळाच्या मैदानास काय म्हणतात?

Q24) वैकल्प द्वंद्व समास ओळखा,

Q25) महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.

Q26) पर्यावरण शब्दाचे लिंग ओळखा,

Q27) महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Q28) खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q29) फोर्स वन काय आहे?

Q30) 99999+999+99+9=?

Advertisement