Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 4 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 4
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 4 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 4

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 4

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) मुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?

Q2) धातू साधित व सहाय्यक क्रियापदाच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात.

Q3) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q4) विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

Q5) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q6) ‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?

Q7) भाववाचक नाम ओळखा,

Q8) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला.

Q9) खाण्याचा सोडा म्हणजे काय?

Q10) पित्त हे…………… अवयवामध्ये तयार होते?

Q11) पाहण्यासाठी जमलेले लोक…………… यासाठी योग्य शब्द ओळखा कोणता?

Q12) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q13) तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?

Q14) भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?

Q15) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे.

Q16) जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

Q17) उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात?

Q18) 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?

Q19) राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

Q20) ‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.

Q21) साडेनऊ हजार+पावणे एकोणवीस+सव्वा एकोणसाठ हजार=?

Q22) खालीलपैकी किती स्मृती आहेत?

Q23) महाराष्ट्राच्या पठारावर…… खडक मोठ्या प्रमाणात आढळतो,

Q24) राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?

Q25) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?

Q26) 100 मुलांच्या वर्गात 60 मुले चहा पितात 40 मुले कॉफी पितात आणि 25 मुले चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या वर्गात चहा किंवा कॉफी न पिणारे किती विद्यार्थी आहेत?

Q27) लाईनमिन दिवस कधी येतो?

Q28) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q29) एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.

Q30) एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते.