Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 41 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 41
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 41 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 41

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 41

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) घड्याळात 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोण किती असेल?

Q2) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q3) भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?

Q4) रेट ऑफ हैबियस कॉर्पोर्स व रेट ऑफ मॅडामस हे कोणत्या मूलभूत हक्क असे संबंधित आहे?

Q5) मनाचे श्लोक कोणी लिहिले?

Q6) दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

Q7) 20,25,31,38,46,?

Q8) भारताचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

Q9) खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाईट धातु प्रामुख्यानं आढळून येतो?

Q10) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q11) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q12) जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

Q13) शेतातील बेकारी म्हणजेच…… बेकारी होय.

Q14) खालील म्हण पूर्ण करा.‘पैदक्षिणा…….’

Q15) अशुद्ध शब्द कोणता?

Q16) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?ACF : EGJ : : KMP : ?

Q17) वठणीवर आणणे याचा अर्थ काय?

Q18) अकोला जिल्ह्यातील सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

Q19) ………….. मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे 2014 लोकसभा निवडणूक निवडून आले आहेत.

Q20) सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.

Q21) ‘सहा लक्ष आठ हजार सहा’ ही संख्या कशी लिहाल?

Q22) खालीलपैकी शाहू महाराजांचे कार्य कोणते?

Q23) दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?

Q24) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q25) एका शेतात झाडांची जितक्या रांग आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

Q26) कार्बनचा अनुअंक किती आहे?

Q27) आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?

Q28) ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?

Q29) भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?

Q30) ………. जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.

Advertisement