Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 42 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 42
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 42 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 42

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 42

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

Q2) 20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?

Q3) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q4) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q5) महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

Q6) (SEARCH) society for education action and research in community health ही विदर्भातील संख्या खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध दांपत्यामार्फत चालविली जाते?

Q7) 2,4,6,8 ,?

Q8) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोणता?

Q9) 21000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?

Q10) वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6ने घटल्यामुळे दोन वर्षांची झाडांची संख्या26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडाची संख्या किती होती?

Q11) खालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?

Q12) Climate Change Performance Index 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे?

Q13) आयपीएल 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?

Q14) ‘सीता परवि दिल्लीला पोहोचली.’ या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती?

Q15) काँग्रेस पक्षाचे 1942 च्या…. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला,

Q16) अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q17) …… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,

Q18) सामवेदात वेदमंत्र गाण्याचे एकूण किती प्रकार आहेत?

Q19) खालील पैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.

Q20) पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली.

Q21) राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली?

Q22) 5,216,:8′?

Q23) एका चौरसाकृती चे क्षेत्रफळ 256 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या ची बाजू किती?

Q24) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q25) खालीलपैकी कोणती नदी अमरावती जिल्ह्यात आहे.

Q26) बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?

Q27) 3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…………. पक्षाची स्थापना केली.

Q28) दोन संख्यांची बेरीज 80 आहे एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या पाच पट एवढी आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q29) बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?

Q30) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Advertisement