Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 44 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 44
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 44 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 44

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 44

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 935 व 1320 चा मसावी किती?

Q2) 1934 च्या कायद्यान्वये रिझर्व बँक ऑफ इंडिया ला…… कार्य करण्याचे हक्क प्रदान केले आहेत ?

Q3) 12 व 18 चा मसावी काढा

Q4) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?

Q5) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q6) एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हणून ओळखला.

Q7) 10 मिली लिटर औषध एका बाटलीत याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील?

Q8) ऐहीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

Q9) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q10) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा?

Q11) कापूस उत्पादनातील महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा….हा आहे,

Q12) एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?

Q13) एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?

Q14) पुढीलपैकी स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप असणारे नाम ओळखा.

Q15) ‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?

Q16) 2020 रोजी महाराष्ट्रात एक पहिला कोरोना रुग्ण या…. शहरात आढळला.

Q17) आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो.

Q18) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q19) जगात साखरेचा पहिल्या क्रमांकावर निर्यातदार देश कोणता आहे.

Q20) 16:64::24:?

Q21) खालील वाक्यातील कर्म ओळखा.सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.

Q22) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?

Q23) :सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

Q24) सिंहाची गर्जना मुंग्यांचा….

Q25) ‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Q26) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q27) 256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?

Q28) मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.

Q29) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q30) यथेष्ट=?

Advertisement