Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 46 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 46
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 46 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 46

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 46

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात?

Q2) महाराष्ट्र राज्यातील कळसुबाई शिखराची किती उंची आहे?

Q3) भंडारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?

Q4) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?

Q5) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q6) खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा . व्याही भोजन-

Q7) राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती ?

Q8) रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q9) रसायनांचा राजा कोणास म्हणतात?

Q10) ‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.

Q11) एका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे. तर ती संख्या कोणती?

Q12) राहिने आपल्या पगाराच्या 3/5 रक्कम घर खर्चासाठी 2/8 रक्कम वैद्यकीय कारणास्तव खर्च केले. तेव्हा तिच्याजवळ 2250 रुपये शिल्लक राहिले तर तिचा पगार किती?

Q13) 9+9×9-9÷9=?

Q14) संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे……)

Q15) लेसरच्या साह्याने पर्यावरण नियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात.

Q16) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q17) …………. यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला?

Q18) शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

Q19) 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?

Q20) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो.’ यास काय म्हणतात?

Q21) महाराष्ट्रातील ‘सर्वाधिक स्वच्छ जिल्हा’ म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?

Q22) छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?

Q23) ‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.

Q24) एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?

Q25) सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?

Q26) खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?

Q27) आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा,

Q28) 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी आली होती तर त्याच वर्षात नववर्ष दिनी कोणता वार आला होता?

Q29) गावचा पोलीस पाटील…………… कडून नियुक्त केला जातो?

Q30) ……… नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.

Advertisement