Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 47 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 47
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 47 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 47

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 47

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) इसवी सन 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

Q2) गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

Q3) खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा?

Q4) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास संबोधले  जाते?

Q5) यथातथ्य……. समासाचे नाव काय?

Q6) क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?

Q7) ……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.

Q8) सिंदखेडराजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?

Q9) खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?

Q10) हडप्पा संस्कृतीतील  खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?

Q11) 3 वर्षात 12000 रुपये मुद्दलाचे सरळ व्याज 2160 रुपये झाले तर द.सा.द.शे व्याजाचा दर काय असावा?

Q12) अडला हरी गाढवाचे पाय धरी ,या म्हणीतून काय व्यक्त होते,

Q13) हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून………… हे औषध वापरतात.

Q14) एक ते पन्नास मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या किती संख्या आहेत?

Q15) या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.

Q16) मालिकेतील रिकामी जागा भरा.A, M, B, N, C,…..,D, P, E

Q17) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q18) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q19) व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q20) कार्बन डेटिंग ही ……….निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.

Q21) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q22) अ जर ब चा दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर सहा मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?

Q23) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी किती?

Q24) Choose the correct phrase of the following. After her death there was none……..her property.

Q25) एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?

Q26) ‘मीनलचे पेन काल हरवले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?

Q27) एका विशिष्ट काम करणाऱ्यास रामदासला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती काम शिल्लक राहीले असेल?

Q28) 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

Q29) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

Q30) ‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Advertisement