Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 5 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 5
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 5 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) 1296 च्या वर्गमूळाच्या वर्ग मुळातून 625 च्या वर्गमूळाचे वर्गमूळ वजा केले तर खालीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते

Q2) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?

Q3) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक…..

Q4) …………. हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण होय.

Q5) ‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात ‘या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा?

Q6) जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ…. येथे आहे.

Q7) 88×8÷8=?

Q8) जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला नाही?

Q9) लोकहितवादी असे कोणास म्हणतात?

Q10) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q11) क्रम वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?

Q12) ‘अद्यापि’ या क्रियाविशेषण अव्यय याचा योग्य प्रकार निवडा.

Q13) जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो?

Q14) महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q15) राज्यसभेत जास्तीत जास्त…‌‌ इतके सदस्य असतात?

Q16) सध्या भारतातील कोणतेही स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे

Q17) 92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी कोणते आहे?

Q18) भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?

Q19) Save Life foundationची 2012 वर्षांमध्ये या. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली public interest litigation कोणत्या विषयावर होतो?

Q20) द.सा‌द.शे. 15 टक्के दराने किती वर्षात रुपये तीन हजार रकमेचे सरळ व्याज रुपये 1800 एवढे होईल?

Q21) महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q22) क्लच रायडिंग म्हणजे काय?

Q23) चष्म्याचे भिंग याच्यापासून बनवितात.

Q24) महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

Q25) संन्यासी राष्ट्र म्हणून कोणते राष्ट्र ओळखले जाते?

Q26) नुकतेच निधन झालेले खासदार राजीव सातव हे निधन समय राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?

Q27) भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?

Q28) रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.

Q29) 53,44,52,?,51,46

Q30) खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?