Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 53 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 53
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 53 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 53

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 53

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सन 2021 मधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला.

Q2) खालील पर्याय पैकी आशिया खंडातील पर्वत कोणत?

Q3) एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते.

Q4) खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळख,

Q5) 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्या संख्याचे वजाबाकी भाग दिला असता भागाकार 6 येईल?

Q6) ‘तो अभ्यास करत असेल.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q7) वासराला कोकरू म्हटले कोकराला रेड कोमटले रेडकाला शिंगरू म्हटले शिंगरूला करडू म्हटले व कडूला पाडस म्हटले तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल?

Q8) पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्यादरम्यान असणारी मूळ संख्या आहे?

Q9) भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?

Q10) 42 च्या 1/12 + 25 च्या 30% + 0.25 *150 =……

Q11) 935 व 1320 चा मसावी किती?

Q12) 1,4,27,……125,36

Q13) एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्याआधीच्या हप्त्याचे 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q14) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q15) 5 * 9 = 54 , 7 * 4 = 82, तर 9 * 8 =?

Q16) 21000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?

Q17) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q18) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q19) राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?

Q20) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार येईल?

Q21) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्याची निर्मिती……………. या पंचवार्षिक योजनेत झाली.

Q22) पोहणे :मासा ::चालणे ?

Q23) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q24) झिरो बहुपदीची कोटी किती असेल?

Q25) 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q26) रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात.

Q27) भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?

Q28) खालीलपैकी कोणत्या तारखेला सर्वात लहान दिवस असतो?

Q29) कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय?

Q30) हे मॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे?

Advertisement