Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 56 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 56
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 56 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 56

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 56

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 12 ते 14 वर्षे वयोगटाचे कोरोना लसीकरण भारतात कधी सुरू झाले ?

Q2) राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी साजरा करण्यात ……..येतो,

Q3) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q4) मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?

Q5) खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात ? योग्य पर्याय निवडा. तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं.

Q6) ८६०३२ ही कोणत्या पिकाची जात आहे?

Q7) एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?

Q8) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q9) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q10) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200

Q11) 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला एका सेकंदात पार करते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?

Q12) सीताफळ संशोधन केंद्र यापैकी कोणत्या शहरात आहे?

Q13) धातू ओळखण्याचे अक्षर खालीलपैकी कोणते?

Q14) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q15) Plural of goose.

Q16) ‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.

Q17) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q18) एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एका तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q19) 1ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?

Q20) “उदरनिर्वाह” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q21) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.

Q22) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q23) आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता?

Q24) ‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ काय?

Q25) अडीच वर्षानंतर 5 टक्के व्याजदराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?

Q26) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल?

Q27) प्रकाश वर्ष हे काय आहे?

Q28) पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा.

Q29) जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे ?

Q30) नामा ऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला…. असे म्हणतात,

Advertisement