Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 66 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 66
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 66 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 66

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 66

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q2) 25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?

Q3) औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ……. आहे.

Q4) नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?

Q5) 2,3,6,18,108,?

Q6) ‘खसखस पिकणे’ या वाक्यप्रयोगाचा अर्थ लिहा.

Q7) नरेंद्र मोदी हे व्यक्तीनुसार भारताचे कितवे पंतप्रधान आहे.

Q8) केंद्रीय पर्यटन सचिव कोण आहेत.

Q9) पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401

Q10) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q11) 28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?

Q12) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q13) RTO कडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?

Q14) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q15) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q16) संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे?

Q17) क्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q18) महाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q19) ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे?

Q20) सहसंबंध ओळखा.मंगळवार: शनिवार:: चैत्र: ?

Q21) 6:35::?:63

Q22) ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?

Q23) ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात?

Q24) एका गोदामातील अन्न 1000 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबांना किती दिवस पुरेल?

Q25) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q26) महाराष्ट्रातील’ दाजीपूर ‘अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

Q27) दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहल आढळून आल्यास तो कारवाई करिता पात्र ठरतो?

Q28) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे……………. या नदीस म्हटले जाते.

Q29) द मेकिंग ऑफ द महात्मा चे निर्देशन कोणी केले ?

Q30) एका शर्टाची छापील किंमत 850 रुपये आहे छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टाची विक्रीची किंमत किती?

Advertisement