Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 67 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 67
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 67 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 67

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 67

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘ज्याला कर नाही, त्याला डर कशाला.’ या वाक्यातील ‘ज्याला – त्याला’ या सर्वनामाचे प्रकार ओळखा.

Q2) …….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.

Q3) खालीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा?

Q4) अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?

Q5) मराठीत किती वचन आहेत?

Q6) खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?

Q7) कॉलर हा रोग प्रामुख्याने…. मार्फत पसरतो.

Q8) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.

Q9) क्रियाविशेषण अव्यय यांची…. गटात विभागणी होते.

Q10) मुलांच्या रांगेत गगनचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q11) डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामळे होतो?

Q12) भारतीय जनता पार्टीचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

Q13) 4,8,16,32,64,128………. यातील अकरावे पद कोणते?

Q14) 69.49.7…?

Q15) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q16) ‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q17) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q18) 150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग ताशी 40 किमी असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?

Q19) खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.

Q20) खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मूर्ती दिन म्हणून भारतात पाळला जातो.

Q21) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q22) नाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

Q23) 425×0=?

Q24) यापैकी विशेषण कोणते ते ओळखा?

Q25) एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q26) 5000 चे  30 टक्के म्हणजे किती?

Q27) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q28) खालीलपैकी संयुक्त वाक्याचा पर्याय ओळखा.

Q29) मध्य व दक्षिण सह्याद्री च्या दरम्यान…… खिंड आहे,

Q30) ‘शरयू आस्तिक आहे.’ या वाक्याचे नकारार्थी वाक्य करा.

Advertisement