Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 7 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 7
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 7 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) मधुला चक्री आवडते या वाक्यतिल प्रयोग ओळखा?

Q2) खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता,

Q3) बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी पेशवा आणि मुगल यांच्यामध्ये लढाई झाली होती?

Q4) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q5) भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?

Q6) भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

Q7) ‘अद्यापि’ या क्रियाविशेषण अव्यय याचा योग्य प्रकार निवडा.

Q8) समीर उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्यांच्या समोरची दिशा कोणती?

Q9) अलीकडे वाहती नदी दिसतेस कुठे? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा

Q10) एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?

Q11) अ चा पगार ब पेक्षा 20 टक्के कमी आहे, तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहेत?

Q12) सुरेश चे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष आहे तर सुरेश च वय किती?

Q13) 91 + 92 + 93 + …….+ 100 = ?

Q14) चिपको आंदोलनाद्वारे जगातील सर्वश्रुत असणारे खालील पैकी कोण?

Q15) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते?

Q16) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q17) पुढील संख्या मालिका पूर्ण करा.26,38,52,68,?

Q18) खालील म्हणी पूर्ण करा.‘ऐकावे जनाचे,……..’

Q19) खालील जोड्या पैकी अचूक पर्याय निवडा.

Q20) 2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?

Q21) भारताचा राष्ट्रीय खेळ……

Q22) सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Q23) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q24) गोलाकार वाहतूक चिन्ह (साईन बोर्ड) पुढीलपैकी काय दर्शवितात ?

Q25) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..

Q26) 30, 16 ,10, 8, 8,9?

Q27) खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

Q28) चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………. म्हणतात.

Q29) ‘विहीर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q30) पेरू या देशाची राजधानी कोणती?