Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 76 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 76
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 76 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 76

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 76

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) काळवाच्या क्रियाविशेषण अव्यय ओळखा?

Q2) पाळीव हत्ती ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात?

Q3) पाच मुले रांगेत बसल्या आहेत राशी ही सुलेखा किंवा आभाच्या शेजारी बसलेली नाही अनुराधाही सुलेखाच्या शेजारी नाही राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे तर अनुराधा कोणाच्या शेजारी बसली आहे?

Q4) भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.

Q5) चुकीची जोडी ओळखा?

Q6) संगणकीय भाषेत रॅम म्हणजे काय?

Q7) हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

Q8) नीताला वीज चमकल्याच्या 4 सेकंदा नंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नेता पासून किती अंतर  असेल?

Q9) ‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q10) महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.

Q11) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q12) रदन या शब्दाचा समानार्थी शब्द?

Q13) खालील घटनांचा क्रम कालक्रमानुसार लावा.अ) जातीय निवाडाब) नेहरू अहवालक) गोलमेज परिषदाड) सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात

Q14) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

Q15) एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?

Q16) ‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?

Q17) न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सर न्यायाधीश होते?

Q18) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

Q19) खालीलपैकी कोणत्या राज्याला आतापर्यंत दोन महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या?

Q20) जागतिक पर्यावरण दिवस ……या दिवशी साजरा केला जातो,

Q21) भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?

Q22) पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?

Q23) स्त्रीलिंग ओळखा.

Q24) मिहान हा महापकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे.

Q25) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.3, 4, 10, 33, 136, 685…?

Q26) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?

Q27) एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

Q28) आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे?

Q29) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

Q30) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?

Advertisement