Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 77 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 77
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 77 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 77

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 77

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका 15 मुलांच्या गटात 7 मुले फुटबॉल खेळतात 8 मुले हॉकी खेळतात दोन्ही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या 3 आहे तर दोन्ही खेळ खेळू शकतात अशा मुलांची संख्या किती?

Q2) डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे

Q3) महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड कशाची केली जाते?

Q4) लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?

Q5) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

Q6) राष्ट्रीय एकात्मतेचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाच्या वतीने दिला जातो..

Q7) मराठी एकंदर…. सर्वनामे आहेत,

Q8) स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?

Q9) ‘पानिपत’ या साहित्यकृती चे लेखक कोण आहेत?

Q10) एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणा क्रमे बारावी आली तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे.

Q11) संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?

Q12) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q13) 180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?

Q14) कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते?

Q15) रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q16) मराठी लिपी कोणत्या नावाने ओळखले जाते?

Q17) 2+3+5+5×3=….?

Q18) सब भूमी गोपाल की असे कोण म्हणत असे?

Q19) पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?

Q20) दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन ….या रोजी पाळण्यात येतो?

Q21) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

Q22) खालीलपैकी कोणत्या संकेत 4 ने निशेष भाग जातो?

Q23) बालपण कोणते नाम आहे?

Q24) ‘प्रयागराजाचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q25) उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय?

Q26) खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही.

Q27) जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?

Q28) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या………….. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळख.

Q29) आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते?

Q30) संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?

Advertisement