Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 8 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 8
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 8 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 8

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 8

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?

Q2) पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.A,C,E,G,?

Q3) महाराष्ट्राचे एकूण….. व्याघ्र प्रकल्प आहे,

Q4) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q5) ग्रह :बुध ::तारा:?

Q6) खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

Q7) खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?

Q8) राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?

Q9) राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?

Q10) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.

Q11) ……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.

Q12) मोझार्ट संज्ञा कशाशी संबंधित आहे.

Q13) एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?

Q14) हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, वेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते?

Q15) 64,36,40 यांचा म.सा .वी ?

Q16) अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q17) एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

Q18) देशात…………… या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.

Q19) एक संख्या 10% वाढविली तर 10% ने कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?

Q20) वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?

Q21) बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला?

Q22) पनामा कालवा हा ‌…… महासागरांना जोडतो.

Q23) रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

Q24) नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

Q25) भारत चीन यांच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे

Q26) बीड जिल्ह्यातील सिताफळ संशोधन केंद्र कुठे आहे?

Q27) लिंग ओळखा.सोने

Q28) जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थित सर्वात महत्त्वाची भूमिका…… समितीची होय?

Q29) पानझडी   वृक्षांची अरण्य  महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?

Q30) ‘राष्ट्रीय  रस्ता सुरक्षा सप्ताह’ कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?