Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 80 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 80
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 80 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 80

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 80

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘पाणी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q2) सागर विजय पेक्षा उंच आहे अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे सुजित सागर पेक्षा उंच आहे श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे?

Q3) फुलझाडांचा…………………. (सूक्ष्मदर्शक शब्द शोधा).

Q4) Physical features of in area.

Q5) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q6) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q7) लोटेमाळ ते उद्योग केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

Q8) विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे ?

Q9) भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…. या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत,

Q10) भारतात बनवण्यात आलेली कोवॅक्सिंग ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे?

Q11) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?

Q12) एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?

Q13) …….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Q14) पुढील क्रम पूर्ण करा.28.35……?

Q15) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?

Q16) बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलाशय कोणता?

Q17) जर 1156: 34 तर 2916:?

Q18) शेतातील बेकारी म्हणजेच……. बेकारी होय.

Q19) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q20) 91 + 92 + 93 + …….+ 100 = ?

Q21) खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

Q22) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत कोण आहेत?

Q23) द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

Q24) इंडिया इंडेपेंडेन्स लीग च स्थापना कोणी केली?

Q25) गुरुवारी संपवणारा आठवडा कोणत्या वारी सुरू झाला असेल?

Q26) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q27) …… का सूर्याच्या जवळच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे,

Q28) क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे याला काय म्हणतात?

Q29) खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?

Q30) अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?

Advertisement