Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 82 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 82
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 82 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 82

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 82

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1+3+5+7……………+135=?

Q2) पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो?

Q3) 10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 डिसेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?

Q4) 4913 या घनसंख्येचे घनमूळ किती आहे?

Q5) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q6) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.

Q7) खालीलपैकी कोणत्या वाक्यात परिणाम वाचक क्रियाविशेषण अव्यय आहे .

Q8) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती?

Q9) ‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q10) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Q11) 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q12) खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q13) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

Q14) अ,ब आणि क नळानी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 15 आणि 20 तासात भरले जाते किंवा रिकामी होते एकाच वेळी अ आणि ब नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल.

Q15) भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?

Q16) पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?

Q17) भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?

Q18) ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते?

Q19) शॉर्टहँड चा प्रयोग कोणी लावला?

Q20) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q21) भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?

Q22) सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

Q23) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q24) 5 चा घन 125 तर 4 चा घन किती?

Q25) भारताने वर्ल्डकप दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी जिंकला,

Q26) ‘निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

Q27) कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो.

Q28) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q29) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी…. येथे आहे

Q30) अनु नासिक करणारे व्यंजन ओळखा?

Advertisement