Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 87 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 87
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 87 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 87

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 87

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q2) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

Q3) पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?

Q4) खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते?

Q5) हरी-हर या शब्दातील दोन पदांमध्ये वापरलेले चिन्ह कोणते.

Q6) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q7) एका घनाचे घनफळ 512  घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?

Q8) पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Q9) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

Q10) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q11) जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?

Q12) मगन जवळ 4800 रुपये होते त्यापैकी त्याने त्या रकमेच्या 2/5 भाग रक्कम खर्च केली तर उरलेली रक्कम किती रुपये आहे?

Q13) 25 लिटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 आहे तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24:5 होईल?

Q14) सरासरी काढा.50,100,500,1000,1500

Q15) तपोबल, मनोरम, रजोगुण’ हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?

Q16) स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते?

Q17) डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?

Q18) सोमवार: शनिवार:: चैत्र:?

Q19) ‘प्रमोदचा’ पहिला नंबर आला.’ या वाक्यातील अवतरणातील शब्दाची विभक्ती दर्शवणारा पर्याय कोणता?

Q20) विस्तृत: व्यापक:: जरा:?

Q21) 2020 चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?

Q22) कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणली जाते?

Q23) एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?

Q24) सुभाष पाळेकर यांचा संबंध ……शी आहे

Q25) महाराष्ट्र शासन व्यसनमुक्तीचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत.

Q26) 64÷0.08=?

Q27) कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?

Q28) ‘दुष्प्राप्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q29) खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?

Q30) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

Advertisement