Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 9 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 9
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 9 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q2) खालीलपैकी कोणत्या लेखकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला नाही?

Q3) 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

Q4) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q5) एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

Q6) दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q7) भारताचे मुस्लिम राष्ट्रपती खालीलपैकी कोण?

Q8) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.

Q9) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?

Q10) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q11) एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?

Q12) लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?

Q13) दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि तेच काम 7 दिवसात संपवतात तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम किती दिवसात संपेल?

Q14) ‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?

Q15) ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

Q16) 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते?

Q17) खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

Q18) मराठी भाषेत एकूण वर्ण किती?

Q19) बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?

Q20) सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी सतरा वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती वर्ष असावे?

Q21) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

Q22) पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q23) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q24) 350 मीटर लांबीच्या गाडीला ताशी 144 किमी वेगाने 450 मीटर लांबीचा पूल ओलांडण्याची किती वेळ लागेल?

Q25) सागर तळावरील पर्वतरांगा ना…… म्हणून ओळखले जाते,

Q26) ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक खांब ओलांडण्यास 30 सेकंद लागतात तर अगदी गाडीची लांबी किती असावी?

Q27) एका संख्या मधून 16 वजा केली असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

Q28) 6 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण क्षेत्रफळ किती?

Q29) पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?

Q30) महालेखा नियन्त्रक हा ……. यासाठी जबाबदार असतो,