Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 90 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 90
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 90 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 90

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 90

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) संस्कृत प्रत्यय लावून तयार केलेल्या तदित शब्द…..आहे.

Q2) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q3) भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?

Q4) 1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

Q5) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q6) 4. 35 मिनिट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?

Q7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Q8) बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?

Q9) कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

Q10) ‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग’  या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q11) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q12) 9:25::49:…?

Q13) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक अपूर्णांक कोणता?F/L : 1/2 : : F/X : ?

Q14) Choose the correct antonym of….. CHOLERIC :-

Q15) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q16) गटात न बसणारे पद ओळखा.

Q17) खालीलपैकी षष्टी बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा.

Q18) दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?

Q19) खालील पैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.

Q20) ‘तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे.’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.

Q21) एका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर  BOX=?

Q22) डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?

Q23) ‘पोटात शूळ उठणे’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा

Q24) खालीलपैकी दिलेल्या स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता आहे?

Q25) पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?

Q26) 50 मीटर लांबीचा कपड्यातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q27) ‘मागून जन्मलेला’ यासाठी एक समूहदर्शक शब्द निवडा.

Q28) 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?

Q29) मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?

Q30) मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.

Advertisement